Ferfar #2271 · चुल्हाड
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026कोर्ट विधमान नायब तहसिलदार , तुमसर यांचे कार्यालय आदेश क्रमांक रा.मा.क्र.54/ आर.टी.एस .64/2025-2026 मौज चुल्हाड येथील गट.क्र. 1515, 1527, 1529, 1608, 2105, 2060 चे शेतजमीन 7/12 अभिलेखात सुभाष उरकुडा बिसने असे चुकीचे नावाची नोंद झाली असल्याने त्या ऐवजी सुरेश उरकुडा बिसने अशी नावामध्ये दुरुस्ती करण्यात आली.