सातबारा Watch

← वाहणी

Ferfar #1482 · वाहणी

तुमसर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
179/7
Talathi
KHEMENDRA DULICHAND SONWANE
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि. महाराष्ट्र स्टेट को - ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई लिहून घेणार : गुलाब सोमाजी बुध्दे गट नंबर/ सर्वे नंबर 179/7 वरील दि. महाराष्ट्र स्टेट को - ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 247104 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.तहसिलदार तुमसर यांचेकडील पत्र क्र.स.म.अधि./वाबान/कावि/880/2026 दि.8/7/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.