Ferfar #1483 · वाहणी
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि. महाराष्ट्र स्टेट को - ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई
लिहून घेणार : अशोक शामजी तितिरमारे
गट नंबर/ सर्वे नंबर 325,327/3 वरील दि. महाराष्ट्र स्टेट को - ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1018354 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.तहसिलदार तुमसर यांचेकडील पत्र क्रं.स.म.अधि./वाबान/कावि/880/2026 दि.8/7/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.