सातबारा Watch

← हरदोली (आंबागड )

Ferfar #1077 · हरदोली (आंबागड )

तुमसर, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
मनोज लक्ष्मन कारेमोरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 90 आदेश दिनांक : 19/08/2026 बावनथडी प्रकल्पाअंतर्गत दावेझरी उपलघु कालव्याचा बांधकामासाठी मौजा- हरदोली(आ) ता. तुमसर जि. भंडारा येथील भूसंपादन प्रकरण क्रमांक 01/एल क़्युएन /2026-27 अन्वये गट क्र 319, 353, 322,336 ,354 ,356 ,357 , 362 ,364 ,389 ,390 मधील इतर अधिकारात भूसंपादनाकरिता प्रस्तावित व मा. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी.अशी नोंद वरील आदेशानुसार करण्यात आली