सातबारा Watch

← खापा ( तुमसर )

Ferfar #4849 · खापा ( तुमसर )

तुमसर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
Certified
—
Gat / Survey
195/6
Talathi
अरविंद रमेश रेवतकर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समाधान ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित खापा गहाणखत लिहुन देणार : प्रवीण राजू ठवकर रा. खापा ( तुमसर ) यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3111-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/6 क्षेत्र 1.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण राजू ठवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.