सातबारा Watch

← खैरलांजी

Ferfar #812 · खैरलांजी

तुमसर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
268/1
Talathi
देवानंद वासुदेव उपराडे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को आ‍ॅप बॅंक शाखा तुमसर तर्फे शाखा व्यवस्थापक दिनकर प्रभाकर वाडीभस्मे गहाणखत लिहुन देणार : रमेश आंनदराव भुरे रा. खैरलांजी यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3008-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/1 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश आंनदराव भुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.