Ferfar #2252 · तुडका
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार रामशंकर गोविंदा भेलावे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या शामशंकर गोविंदा भेलावे ऐवजी रामशंकर गोविंदा भेलावे करण्याच्या आदेशा क्र 20252026 दि.03/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.