सातबारा Watch

← बछेरा

Ferfar #591 · बछेरा

मोहाडी, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
96/1/क
Talathi
अस्मिता प्रशांत आंबिलढूके
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : ESAF Small Finanace bank Ltd. Branch Ramtek Dist. NAGPUR, मोहाडी लिहून देणार : किशोर प्रभाकर धुमनखेडे रा. बछेरा यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 1768 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ESAF Small Finanace bank Ltd. Branch Ramtek Dist. NAGPUR यांचेकडील पत्र क्रमांक 140 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.