Ferfar #593 · बछेरा
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1/क
- Talathi
- अस्मिता प्रशांत आंबिलढूके
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सकरला
लिहून घेणार : राधेश्याम तुकाराम पिंगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 96/1/क तपशिल : दि.भंडारा डि.से.को.ऑ.बँक लि.भंडारा शाखा कान्द्री यांचे कडुन रू. 16,800 /- घेवुन जमीन गहाण करून दिले दि.27/1/2012 - 366
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.