सातबारा Watch

← काद्री

Ferfar #2852 · काद्री

मोहाडी, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
126/1
Talathi
चंदन हरिदास कोडवते
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026 लिहुन घेणार : ESAF SMALL FINANCE BANK, RAMTEK BRANCH लिहुन देणार : किशोर प्रभाकर धुमनखेडे रा. काद्री गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 लिहुन घेणार : ESAF SMALL FINANCE BANK, RAMTEK BRANCH लिहुन देणार : रुपाली किशोर धुमनखेडे रा. काद्री गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 1768 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर प्रभाकर धुमनखेडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.