Ferfar #2373 · धुसाळा
मोहाडी, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार दुर्गा ज्ञानेश्वर सेलोकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या हिमांशु ज्ञानेश्वर सेलोकर ऐवजी हिमांशू ज्ञानेश्वर सेलोकर अ.पा.क.आई दुर्गा ज्ञानेश्वर सेलोकर करण्याच्या आदेशा क्र डी.बी.ए./तलाठी/तहमो/530/कावी/2026 व दि.13/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.