सातबारा Watch

← पांढराबोडी

Ferfar #1172 · पांढराबोडी

मोहाडी, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
144/3
Talathi
शशांक किशोर नागपूरे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि भंडारा डी को ऑप बँक लि भंडारा अंतर्गतविविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या पांढराबोडी लिहून घेणार : दिलीप बिरजलाल लिलहारे यांनी सर्व्हे क्रमांक : 144/3 तपशिल : दि.भंडारा डी.से.को.ओंप बँक ली.भंडारा अंतर्गत वि.कार्य.से.सह सोसायटी पांढराबोडी कडून रु.७०००/- कर्ज घेतले. - 551 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.