सातबारा Watch

← महालगांव

Ferfar #756 · महालगांव

मोहाडी, भंडारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
श्रद्धा नरेश भरडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 उपविभागीय अभियंता बावनथडी उजवा कालवा उपविभाग क्र.5 तुमसर येथील संदर्भीय पत्र क्र.जा.क्र.460/बा.प्र./भूसंपादन/महालगाव/2026 दि.23/09/2026 मौजा महालगाव गट नं.122 संपादित आराजी 0.38 हे.आर भूसंपादन मामला क्रमांक 23/एलक्युएन/2007-08 श्री.जी.जी.जोशी,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)बाघइटियाडोह प्रकल्प क्र.1,भंडारा अंतिम निवाडा दि.28/07/2012 रोजी बावनथडी प्रकल्पाच्या नहरासाठी(शासकीय कामाकरिता)पारित करण्यात आल्यामुळे नोंद दर्ज.