सातबारा Watch

← कळमना

Ferfar #1276 · कळमना

मोहाडी, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1/17
Talathi
शुभम चिनाजी वैद्य
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा मोहाडी तर्फे पूनम दिनेश बोकडे गहाणखत लिहुन देणार : वैभव वामन चिधांलोरे रा. कळमना यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2150-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/1/17 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव वामन चिधांलोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.