Ferfar #2518 · बेटाळा
मोहाडी, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा. तहसीलदार मोहाडी यांचे प्रकरण क्र.1/एल.एन.डी-10 /२०२५-२०२६ नुसार गट.क्र.661/1 मधून उत्तरे कडील धूरया लागत पश्चिम पूर्व व गट.नंबर.663 च्या पश्चिम धुर्याने वहिवाट रस्ता नेमून दिलेला आहे