Ferfar #8556 · वरठी
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/2/11
- Talathi
- पराग जयकांत तितरमारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को-ऑप बँक लिमीटेड भंडारा , मोहाडी
लिहुन देणार : छाया सुधाकर मडामे रा. वरठी गट नंबर/ सर्वे नंबर 173/2/11 यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5367 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9758 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया सुधाकर मडामे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.