Ferfar #907 · नरसीहटोला
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/3
- Talathi
- शशांक किशोर नागपूरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/07/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भरत नत्थू बिल्लोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव फुलाबाई नत्थू चाचीरे ऐवजी राधाबाई नत्थू चानोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.नायब तहसीलदार मोहाडी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.01/एम.आर.सी.81/2025-2026 दि. 04/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15 ते 21/12/2022 मधील नोंदणी क्र.पी- N-2234388 अन्वये फुलाबाई नत्थू चाचीरे ऐवजी राधाबाई नत्थू चानोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .