Ferfar #853 · निलज खुर्द
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- कार्तिक हरीश सिरसकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनिराम श्रीराम पचघरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनोहर श्रीराम पचघरे ऐवजी मनिराम श्रीराम पचघरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहाडी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र 06/एस.आर.सी.81/2025-२०२६ आदेश दि. 22/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2573158 अन्वये मनोहर श्रीराम पचघरे ऐवजी मनिराम श्रीराम पचघरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .