सातबारा Watch

← करडी

Ferfar #3977 · करडी

मोहाडी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1250
Talathi
किर्ती रमेश अमृते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 123 आदेश दिनांक : 04/10/2026 मा.नायब तहसिलदार यांच्या आदेशानुसार मौजा करडी येथील गट क्र. 1250 मध्ये संगणीकृत 7/12 चुकीच्या नुसार झाले असून हस्तलिखित 7/12 प्रमाणे लिखाणप्रमाण दोष असल्यामुळे चूक दुरुस्ती करून हस्तलिखित 7/12 नुसार संगणीकृत 7/12 दुरुस्त करण्याबाबत नोंद दर्ज.