Ferfar #1532 · उसर्रा
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 371
- Talathi
- ANKUSH C. DHANDE
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/११२०/२०२६
आदेश दिनांक : 18/09/2026
कोर्ट विद्यमान तहसिलदार मोहाडी यांचे कार्यालय येथील जा.क्र./महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/११२०/२०२६, दिनांक १८/०९/२०२६ अन्वये, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी प्रक्रियेच्या अनुषंगाने, विदर्भ ज्वाला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या, उसर्रा यांच्यामार्फत शासन / पणन महासंघाच्या हितरक्षणासाठी मौजा उसर्रा येथील गट क्र. 371 या मालमत्तेवर दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडेरेशन लि, मुंबई यांच्या नावे ७०६४४९/- (सात लाख सहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये) चा बोजा नोंदविण्यात येत आहे