सातबारा Watch

← वडेगांव (मो.)

Ferfar #3361 · वडेगांव (मो.)

मोहाडी, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
7/3/15
Talathi
शुभम चिनाजी वैद्य
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : वासुदेव सदाशिव मेंढे रा. वडेगांव (मो.) यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2113-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/3/15 क्षेत्र 0.7667 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वासुदेव सदाशिव मेंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - अन‍िता वासुदेव मेंढे (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार - राकेश वासुदेव मेंढे (खाता क्रमांक :- 50576) , सहकर्जदार - निमा राकेश मेंढे (खाता क्रमांक :- ) ,