सातबारा Watch

← ठाणा

Ferfar #6355 · ठाणा

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
दीपावली देवदास भिवगडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा ठाणा , --निवडा-- लिहून देणार : रजत सुर्यभान मथुरे रा. ठाणा यांनी रक्कम रुपये 2,01,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा ठाणा यांचेकडील पत्र क्रमांक OR/THANA/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,01,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.