सातबारा Watch

← ठाणा

Ferfar #6371 · ठाणा

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
226/6/17
Talathi
दीपावली देवदास भिवगडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि.भंडारा अर्बन को - ऑप.बँक लिमिटेड भंडारा शाखा ठाणा लिहून घेणार : चंद्रशेखर दुर्योधन गायधने गट नंबर/ सर्वे नंबर 226/6/17 वरील दि.भंडारा अर्बन को - ऑप.बँक लिमिटेड भंडारा शाखा ठाणा यांचेकडून दिनांक 14/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,20,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.