सातबारा Watch

← ठाणा

Ferfar #6373 · ठाणा

भंडारा, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
दीपावली देवदास भिवगडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- मिलिंद रामकृष्ण वंजारी रा. ठाणा(खाता क्रमांक1635) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2489 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162.63 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रिता रामेश्वर कनोजे , (खाता क्रमांक :-781213)गट/सर्व्हे क्रमांक 54/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 .63हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2061 दिनांक 23/08/1999 प्रमाणे रक्कम रुपये 21,500/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद नोंदणीकृत दस्तानुसार घेतली.