सातबारा Watch

← ठाणा

Ferfar #6374 · ठाणा

भंडारा, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
दीपावली देवदास भिवगडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- मिलिंद रामकृष्ण वंजारी रा. ठाणा(खाता क्रमांक1635) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2489 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278.70 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामेश्वर ईश्वर कनोजे , (खाता क्रमांक :-781214)गट/सर्व्हे क्रमांक 54/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278.70 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ( प्लॉट क्र.6,7 ) यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1198 दिनांक 18/05/1992 प्रमाणे रक्कम रुपये 13,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंदणीकृत दस्तानुसार गट क्र.303 व मौक्यानुसार गट क्र.54/1 आहे.