Ferfar #6377 · ठाणा
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/6
- Talathi
- दीपावली देवदास भिवगडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एसबीएफसी फायनान्स लिमिटेड शाखा भंडारा
गहाणखत लिहुन देणार : आचल ओमप्रकाश मेश्राम ,श्रेयश ओमप्रकाश मेश्राम ,साधना ओमप्रकाश मेश्राम ,सुनिल परसराम मेश्राम रा. ठाणा यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5652-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/6 क्षेत्र 1.0415 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आचल ओमप्रकाश मेश्राम ,श्रेयश ओमप्रकाश मेश्राम ,साधना ओमप्रकाश मेश्राम ,सुनिल परसराम मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.