सातबारा Watch

← ठाणा

Ferfar #6384 · ठाणा

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
282/3
Talathi
दीपावली देवदास भिवगडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया गोंदिया,भंडारा लिहून देणार : सुषमा केशवराव चकोले रा. ठाणा यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 95 दिनांक 07/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया गोंदिया यांचेकडील पत्र क्रमांक SBI/RACPCGONDIA/2025-26/329 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.