Ferfar #3806 · शहापूर
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/9
- Talathi
- विलास आत्माराम सयाम
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : रिना आनंद दहिवले रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5212-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/9 क्षेत्र 1.2765 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रिना आनंद दहिवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.