सातबारा Watch

← मुजबी

Ferfar #3807 · मुजबी

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
280/3
Talathi
सुषमा चिंतामण इळपाते
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को.आ‍ॅपरेटिव्ह बॅंक लि. भंडारा शाखा भंडारा गहाणखत लिहुन देणार : हेमलता गजानन निनावे रा. मुजबी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5288-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/3 क्षेत्र 1.6055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमलता गजानन निनावे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.