सातबारा Watch

← मुजबी

Ferfar #3816 · मुजबी

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
44/2/10
Talathi
सुषमा चिंतामण इळपाते
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहयोग सहकारी पत संस्था मर्या. तुमसर रजि.नं. बी.एच.डी./टी.एस.आर./बी.एन.के./ओ. 591/89 गहाणखत लिहुन देणार : जोहेब अहमद शकील अहमद ,शोएब अहमद शकील अहमद रा. मुजबी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5470-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/10 क्षेत्र 6.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोहेब अहमद शकील अहमद ,शोएब अहमद शकील अहमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार शकील अहमद सिराज अहमद (खाता क्रमांक :- ) ,