सातबारा Watch

← अशोकनगर

Ferfar #2273 · अशोकनगर

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1/1
Talathi
सुषमा चिंतामण इळपाते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि भंडारा अर्बन को ऑप बॅंक लि. भंडारा लिहून घेणार : जितेंद्र पांडुरंग खोब्रागडे गट नंबर/ सर्वे नंबर 70/1/1 वरील दि भंडारा अर्बन को ऑप बॅंक लि. भंडारा यांचेकडून दिनांक 16/01/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / यांचेकडील पत्र क्र. यु.बी./बी.एच./एच.ओ./310 दि.19/10/2026 रोजीचे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.