Ferfar #1986 · नांदोरा
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 727/1/1
- Talathi
- संगीता शंकर भेंडारकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शहापूर ग्रामीण बिगर शेतकी सह पत संस्था मर्या. शहापूर तर्फे शाखा व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : सुचिता श्रीकांतजी भोयर रा. नांदोरा यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5253-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 727/1/1 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुचिता श्रीकांतजी भोयर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.