Ferfar #3162 · राजेदहेगांव
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/2/45
- Talathi
- राकेश प्रकाश सोनकुसरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था, भंडारा
लिहून देणार : हिरालाल माणिकराव बोरघरे रा. परसोडी यांनी रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/2/45 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था यांचेकडील पत्र क्रमांक 212/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.