सातबारा Watch

← राजेदहेगांव

Ferfar #3167 · राजेदहेगांव

भंडारा, भंडारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
360/1/1/2, 360/2/1, 372/2
Talathi
राकेश प्रकाश सोनकुसरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- निरंजन दमळू मुस्कारे रा. राजेदहेगांव(खाता क्रमांक10711) गट/सर्व्हे क्रमांक360/1/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000, गट/सर्व्हे क्रमांक360/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक372/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रफुल निरंजन मुस्कारे , (खाता क्रमांक :-10260)गट/सर्व्हे क्रमांक 360/1/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 360/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 372/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4933 दिनांक 17/10/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.