Ferfar #11215 · केसलवाडा
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/16
- Talathi
- SNEHAL GULAB KAMBLE
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महारष्ट्र भंडारा ब्रांच
लिहून घेणार : कृष्णा पांडूरंग बोंद्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 36/16 तपशिल : दिनांक 04/08/2017 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा कुष्णा पांडुरंग बोंदरे यांच्या नावे र.रु.1450000/- कर्ज. - 7299
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला दि 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.