Ferfar #11219 · केसलवाडा
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/85/2
- Talathi
- SNEHAL GULAB KAMBLE
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : BANK OF MAHARASHTRA, BHANDARA
लिहुन देणार : सुमेद हिरालाल चव्हाण रा. केसलवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 43/2/85/2 यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 115 दिनांक 07/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1798 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमेद हिरालाल चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AJ32 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.