सातबारा Watch

← केसलवाडा

Ferfar #11220 · केसलवाडा

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2/24
Talathi
SNEHAL GULAB KAMBLE
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : BANK OF INDIA, BHANDARA लिहुन देणार : रमेश मोतीरामजी वाघमारे , विद्या रमेशजी वाघमारे रा. केसलवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/24 यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 32 दिनांक 17/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8005 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश मोतीरामजी वाघमारे ,विद्या रमेशजी वाघमारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6281 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.