सातबारा Watch

← भोजापूर

Ferfar #12789 · भोजापूर

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
171/1/39
Talathi
Yogesh Panditrao Ghunnar
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सहयोग सहकारी पत संस्था मर्या. तुमसर लिहून घेणार : आझाद गोमा बेहरे यांनी सर्व्हे क्रमांक : 171/1/39 तपशिल : प्रमाणे आझाद गोमा बेहरे यानी सहयोग सहकारी पत संस्था मर्या. तुमसर तर्फे भंडारा शाखा व्यवस्थापक यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11506 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.