Ferfar #12812 · भोजापूर
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213/2/39
- Talathi
- Yogesh Panditrao Ghunnar
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , भंडारा
लिहुन देणार : तृप्ती मधुकर चव्हाण रा. भोजापूर गट नंबर/ सर्वे नंबर 213/2/39 यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 161 दिनांक 29/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 182.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तृप्ती मधुकर चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AMCC/2024-25/18/18 दिनांक 25/02/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.