सातबारा Watch

← भोजापूर

Ferfar #12817 · भोजापूर

भंडारा, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
193/6/1/क/1
Talathi
Yogesh Panditrao Ghunnar
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- समीर सहीद खान रा. भोजापूर(खाता क्रमांक13934) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/6/1/क/1, बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्र.3 लिहुन घेणार : शबानारश्मी अब्दुल सलीम शेख ,सादिक अली सैय्यद अली सैय्यद - - -, (खाता क्रमांक :-15452)गट/सर्व्हे क्रमांक 193/6/1/क/1 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5533 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.