Ferfar #17289 · बेला
भंडारा, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 384, 391, वर पूर्वी दाखल केलेला वारस फेरफार क्रमांक 11564 दि. 18/12/2018 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रोहीणी शिवशंकर झाडे अ. पा. क. आई मिरा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.