सातबारा Watch

← बेला

Ferfar #17312 · बेला

भंडारा, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
269/3/4
Talathi
राजेश मारोतराव ठाकरे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, बडा बाजार चौक भंडारा लिहुन देणार : स्नेहा हेमराज मेश्राम रा. बेला गट नंबर/ सर्वे नंबर 269/3/4 यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 85 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2749000/- कर्ज घेऊन क्षेत्र 102.23 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहा हेमराज मेश्राम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 29 दिनांक 05/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2749000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.