सातबारा Watch

← मंडनगांव

Ferfar #727 · मंडनगांव

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
132/1
Talathi
मिनाक्षी माधवराव रामटेके
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एक्सीस बैक लिमीटेड शाखा भंडारा गहाणखत लिहुन देणार : अविनाश रामकृष्ण देशमुख रा. मंडनगांव यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5452-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश रामकृष्ण देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.