Ferfar #35 · टेकेपार (हमेशा)
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- निलीमा गजानन भाजीपाले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
खातेदार सेवकदास माधोजी कोसरे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या सेवकराम माधोराव कोसरे ऐवजी सेवकदास माधोजी कोसरे करण्याच्या मा. नायब तहसिलदार भंडारा यांचे आदेश क्र मह. सहा./प्रस्तु-2/ना. तह. भंडारा /कावि1318/2025 दि.18/12/2025 अन्वये नाव दुरुस्ती केले.