Ferfar #1595 · आमगांव
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 375/12
- Talathi
- रूपाली अभिमन मोहतुरे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स प्रा. लि. चेन्नई शाखा भंडारा
गहाणखत लिहुन देणार : धनराज सिताराम उइके रा. आमगांव यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5474-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375/12 क्षेत्र 1.9517 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज सिताराम उइके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.