Ferfar #2448 · मानेगांव
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-13
- Objection until
- 2026-09-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- कविता शामराव झलके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026
अधिकारी : संयुक्त दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर क्रमांक 2 भंडारा
आदेश क्रमांक : 56/2022
आदेश दिनांक : 08/05/2025
सयुक्त दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर क्रमांक 2 यांचे न्यायालयातील नियमित दावा क्र.56/2022 दी.8/05/2025 अन्वये झालेल्या आदेशान्वये मृतक पांडुरंग नारायण बोरकर यांचे वारस 1)सुबोध पांडुरंग बोरकर नाते मुलगा 2)वैभव पांडुरंग बोरकर नाते मुलगा 3)प्रज्ञा पांडुरंग बोरकर नाते मुलगी 4)शारदा पांडुरंग बोरकर नाते मुलगी 5)कृष्णाबाई पांडुरंग बोरकर नाते पत्नी यांचे 7/12 वर नावे दर्ज करण्यात आली.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कमला भागवत गणविर मृतकाची बहीण तसेच आनंदराव नारायण बोरकर मृतकाचे भाऊ यांचे मौजा मानेगाव बा.येथील गट क्र.483क्षेत्र 1.87 हे.आर वरील हक्क अमान्य करण्यात आलेले आहे.