सातबारा Watch

← मानेगांव

Ferfar #2453 · मानेगांव

भंडारा, भंडारा · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
880
Talathi
कविता शामराव झलके
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार महादेव दयाराम बावनकुळे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या महादेव दयाराम बावनकुडे ऐवजी महादेव दयाराम बावनकुळे करण्याच्या नायब . तहसिलदार भंडारा यांचे आदेशा रा.मा.क्र 01 /एम.आर.सी.81/2026-27 दि.09/09/2026 तसेच क्र.म.स./प्रस्तु5 /पहेला /तहभ/कावि/1216/2026 वरून गट क्र.880 वरून नाव दुरुस्ती केले.