Ferfar #1148 · पालगांव
भंडारा, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.अ.का./प्रस्तु-4/कावि-1087 /2026
आदेश दिनांक : 02/11/2026
मा. तहसिलदार साहेब यांचे पत्र क्र. अ.का./प्रस्तु-4/कावि-1087/2026 दि. 2/11/2026 अन्वये गट क्र. 64, 65/1 आराजी 0.64, 0.73 वर "दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई" यांचे नावाने रुपये 709164/- ,862816.20/- बोजा दर्ज.