Ferfar #1564 · चोवा
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457/1
- Talathi
- Manisha Nandlal Uikey
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समाज सुधार ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या वाकेश्वर
गहाणखत लिहुन देणार : निलेश सुरेश आजबले रा. चोवा यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5497-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457/1 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश सुरेश आजबले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.