सातबारा Watch

← उसरीपार

Ferfar #749 · उसरीपार

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
Manisha Nandlal Uikey
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लिमीटेड गहाणखत लिहुन देणार : आकाश पुरुषोत्तम मेश्राम रा. उसरीपार यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5256-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264 क्षेत्र 20.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश पुरुषोत्तम मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.